बुढा होगा तेरा बाप... एकच ड्रायफ्रूट खा आणि म्हातारपण पळवा
31 August 2024
Created By : Manasi Mande
वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात
त्यामुळे माणूस म्हातारा दिसू लागतो
खाणंपिणं, धावपळ, ताणतणावामुळेही अकाली म्हातारपण येतं
तुम्हीही अकाली म्हातारे दिसत असाल तर एक काम करा...
रोज किशमिश खा, किशमिश छोटी आहे, पण उपयुक्त आहे
किशमिशमुळे सौंदर्य परत येईल, फक्त नियमानुसार सेवन करा
त्वचेच्या कोशिकांना टवटवीत ठेवण्यात किशमिश फार उपयोगी आहे
त्यामुळे किशमिश रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा