जास्त मीठ खाण्याची सवय महागात पडू शकते?
4 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
स्वयंपाकात मीठ हे सर्वात महत्वाचे आहे. जर ते कमी प्रमाणात सेवन केले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर
जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. उच्च रक्तदाब, हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या जाणवू शकतात
गरजेपेक्षा जास्त मीठ सेवन केले तर पोट फुगणे, पाय, बोटांना सूज येणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे असे आजार होऊ शकतात
वर नमूद केलेली इतर कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी बोलले पाहिजे. हा त्रास इतर कारणांमुळे असू शकतो.
जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांवर दबाव येतो, ज्यामुळे मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमची पातळी वाढू शकते.
घरात आरसा नेमका कुठे लावावा; नकारात्मक ऊर्जा, भांडण नको असेल हे वाचाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा