मुलगी चांगल्या घरी जावी हे प्रत्येक बापाला वाटतं
त्यामुळे चांगल्या वराचा शोध घेतला जातो
नातं जुळवताना जावयाला खालील पाच प्रश्न विचारावेत
मुलीला पसंत करण्यामागचं कारण काय?
मुलगा कुठे नोकरी करतो? त्याची कमाई किती?
मुलाला त्याच्या छंदाबद्दल विचारा
त्याला व्यसन आहे की नाही हे विचारा
मुलाला त्याच्या आयुष्याचं ध्येय विचारा