वर्कआउट करताना या चुका टाळा, अन्यथा हृदयाच्या पोहचू शकते हानी

31 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दररोज काही वेळ व्यायाम करणे उचित आहे. परंतु काही चुका आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

जास्त व्यायाम किंवा जास्त वजन उचलणे शरीरावर अधिक ताण निर्माण करते.

जर वॉर्म अप न करता हार्ड वर्कआउट केला तर तो आरोग्याला हानी पोहोचवू शकतो.

काही लोक वर्कआउट दरम्यान आराम करत नाहीत.वर्कआउट दरम्यान विश्रांती घेणे महत्वाचे आहे. शरीरातील वेदना आणि थकवा दुर्लक्षित करू नये.

जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 दिवसांसाठी वर्कआउट थांबवू शकता

बरेच लोक फिटनेसच्या आवडीमुळे गरजेपेक्षा जास्त कार्डिओ व्यायाम करतात. पण हे करू नये.  हृदयावर जास्त दबाव पडतो

काही लोक व्यायाम करताना पाणी पित नाहीत. शरीरात पाण्याची कमतरता हृदयाच्या गतीवर परिणाम करू शकते