कपडयांवर पडले रंगाचे डाग? मग फाॅलो करा 'या' खास टिप्स आणि झटपट..

25 March 2024

Created By: Shital Munde 

आज संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातंय

बऱ्याच वेळा असे होते की, होळीचे डाग कपडयांवरील निघत नाहीत 

काही टिप्स फाॅलो करून तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता

 लिंबू कपड्यांवरील डाग काढण्यास मदत करते

गरम पाण्यात बेकिंग सोडा टाका आणि कपड्यांवरील रंगाचे डाग काढा

व्हाईट विनेगर देखील कपड्यांवरील डाग काढण्यास मदत करते

या टीप्स फाॅलो करून तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता