रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा.

प्रत्येक व्यक्तीला राग येतोच आणि हा नैसर्गिक स्वभावगुण आहे.

चुकीच्या गोष्टींवर राग येणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीवर राग येणं नुकसानदायी ठरु शकतं.

अतिरागामुळे कधी कधी तुमची जवळची माणसं दुरावतात.

काही लोकांना रागावर नियंत्रण मिळवणे कठिण जाते, पण खरंतर हे फार सोप्पं आहे.

दररोज व्यायाम केल्यास रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

राग आल्यास बॉक्सिंग करा, यामुळे तणावमुक्त वाटेल.

योगा केल्यास व्यक्ती तणावमुक्त राहतो आणि राग कमी होतो.