महागड्या एवोकाडोला विसरा, या फळांमध्ये आहे उच्च पौष्टिक मूल्य
19th September 2025
Created By: Aarti Borade
एवोकाडोमध्ये अनेक पोषक तत्त्वे आढळतात
स्थानिक फळे केळी, पालक, बटाटस, गाजर आणि कडधान्ये यामध्येही पोषक तत्त्वे असतात
हे पदार्थ अगदी स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात
यामुळे आरोग्याला फायदा होतो आणि खर्चही वाचतो
डायटमध्ये या पर्यायांचा समावेश केल्यास पोषणाची कमतरता भरून निघते
स्थानिक पदार्थ निवडून तुम्ही निरोगी जीवनशैली अवलंबू शकता
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा