वारंवार ताप येणे कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

16th September 2025

Created By: Aarti Borade

वारंवार ताप येणे हे फक्त साध्या व्हायरलचे लक्षण नाही

शरीरात लपलेल्या अनेक गंभीर आजारांचे हे संकेत असू शकतात

हा ताप हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते

यामागे डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड सारख्या संसर्गजन्य रोगांचा समावेश असू शकत

रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार किंवा कर्करोगासारखे गंभीर आजारही कारणीभूत ठरू शकतात

सतत ताप येत असल्यास, रक्त तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.