फंगल इन्फेक्शनची लक्षणे कोणती?
15th September 2025
Created By: Aarti Borade
हे इन्फेक्शन त्वचा, नखे आणि केसांमध्ये सहज पसरू शकते
त्वचेवर लालसरपणा, खाज आणि जळजळ ही प्रमुख लक्षणे आहेत
काहीवेळा त्वचेवर खरखरीतपणा किंवा फोड येऊ शकतात
नखांमध्ये पिवळेपणा किंवा नखे तडकणे दिसू शकते
केसांमध्ये कोंडा होण्याची किंवा टक्कल पडण्याची शक्यता असते
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा