प्रत्येकजण एकांतात काही ना काही काम करत असतो
मुली एकट्या असतात तेव्हा कामांचा निपटारा करतात
काहीजणी घरातील साफसफाईत वेळ घालवतात
काही मुली मैत्रीणींशी फोनवर तास न् तास बोलतात
काहीजणी तर लॅपटॉपवर आपल्या क्रशची प्रोफाईल पाहतात
तर काही रिल्स बनव, यूट्यूब व्हिडीओ बनव यावर भर देतात
काही मुली तर सिनेमा, वेब सीरिज बघत असतात
तर काही जणी पुस्तके वाचण्यावर भर देतात