हिरवी की लाल, कोणती मिरची जास्त खतरनाक ?

जेवणाची चव वाढवणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरचीचा वापर बहुतांश घरात होतो. 

या मिरच्यांमध्ये कॅप्सेसिन असते, जे शरीरासाठी चांगलं मानलं जातं.

दोन्ही मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी सह इतरही अनेक तत्वं असतात.

लाल मिरची ही आरोग्यासाठी जास्त धोकादायक मानली जाते. त्यामुळे पोटात उष्णता किंवा इतर प्रॉब्लेम्स होऊ शकतात.

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते. त्यामुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते.

लाल मिरचीमुळे ॲसिडिटीचा धोका असतो. पोटाचा त्रास असेल तर लाल मिरचीपासून दूरच रहा. 

लाल मिरचीमुळे अल्सरही होऊ शकतो. पोटाचा त्रास वाढू शकतो.  

डेजी शाहचा शिमरी ब्लॅकलेस गाऊनमध्ये हॉटनेसचा तडका