हिरवा की पिवळा? कोणता लिंबू शरिरासाठी चांगला?

हिरवा की पिवळा? कोणता लिंबू शरिरासाठी चांगला?

18th May 2026

Created By: Aarti Borade

हिरवा लिंबू हा आकाराने लहान, गोल असतो

पिवळा लिंबू हा आकाराने थोडा मोठा व लंबगोलाकार असतो

पिवळ्या लिंबामध्ये सायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्याने तो तीव्र आंबट असतो, तर हिरवा लिंबू चवीला थोडा कडू-आंबट असतो

पिवळ्या लिंबाची त्वचा जाड आणि गुळगुळीत असते, तर हिरव्या लिंबाची साल पातळ असते

आरोग्याचा विचार केल्यास, पिवळ्या लिंबामध्ये व्हिटॅमिन-सीचे प्रमाण हिरव्या लिंबाच्या तुलनेत जास्त आढळते

पिवळा लिंबू जास्त काळ टिकतो, तर हिरवा लिंबू लवकर खराब होतो किंवा वाळून जातो