झोपण्यापूर्वीच्या या चुकांमुळे होऊ शकते केसगळती
केसांची पुरेशी काळजी घेऊनही केसगळती थांबत नाही अशी तक्रार अनेक जणी करतात.
पण त्यासाठी तुमच्या काही चुकाही कारणीभूत ठरू शकतात.
झोपण्यापूर्वी केसांकडे पुरेसे लक्ष देऊन काळजी न घेतल्यानेही केस गळतात.
केस टाईट बांधून झोपल्याने ते कमकुवत होतात आणि हेअरफॉल वाढू शकतो.
रात्री केसांना तेल लावल्यानंतर ते नीट विंचरले नाहीत तरी त्रास होऊ शकतो.
रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने कोंडा होतो, ज्यामुळेही केसगळती वाढू शकते.
रात्री केस धुवून ते तसेच ओले ठेवून झोपल्यासही केसांचे नुकसान होऊन हेअरफॉल वाढतो.
उशीमुळेही केसगळतीची समस्या वाढू शकते.
मालिकांच्या सेटवर बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन !
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा