सकाळी डोके जड होणे आणि डोळ्यांना सूज येणे? ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.
27 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
सकाळी उठताच डोके जड वाटणे आणि डोळ्यांखाली सूज येणे हे मेंदूतील वाढत्या दाबाचे लक्षण असू शकते.
ब्रेन ट्यूमरमधील वाढत्या पेशी मेंदूवर दबाव आणतात. हा दाब रक्तप्रवाह आणि नसांवर परिणाम करतो, ज्यामुळे डोके जड होते आणि डोळ्यांना सूज येते.
डॉ. गंगेश गुंजन सांगतात की जेव्हा ट्यूमर वाढतो तेव्हा सेरेब्रल फ्लुइडचा प्रवाहास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतो.
सतत डोकेदुखी, वारंवार उलट्या होणे, अंधुक दृष्टी, शरीरातील थकवा,स्मरणशक्तीवर परिणाम होणे ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात
जर ही लक्षणे बराच काळ टिकून राहिली, वेदना वाढल्या तर ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सीरम लावत असाल तर सीरम नंतर फक्त मॉइश्चरायझर लावू शकता.
निरोगी आहार घ्या, रेडिएशन टाळा, पुरेशी झोप घ्या आणि नियमित आरोग्य तपासणी करा. लवकर निदान झाल्यास उपचार सोपे होतात.
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा