रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

1st September 2025

Created By: Aarti Borade

लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लसणात असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात

यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि कोलेस्टरॉल कमी होते

लसणाच्या सेवनाने पचनसंस्था सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते

लसणातील अँटिबॅक्टेरियल गुणधर्म जंतुसंसर्गापासून संरक्षण करतात

नियमित लसणाचे सेवन केल्याने एकूणच आरोग्य सुधारते