सेंधव मिठ खाण्याचे काय आहेत फायदे?
23rd September 2025
Created By: Aarti Borade
उपवासाच्या दिवशी साध्या पांढऱ्या मिठाऐवजी सेंधव मीठाचा वापर केला जातो
सेंधव मीठ पचन सुधारण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्या कमी करते
यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते
सेंधव मीठात खनिजे असतात, जी ऊर्जा प्रदान करतात
हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे
त्वचेसाठीही सेंधव मीठ फायदेशीर आहे, कारण ते त्वचेची स्वच्छता वाढवते
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा