गुलाबाच फूल फक्त प्रपोजसाठी नव्हे,
तर शरीरासाठीही
उपयोगी ठरते.
गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी उपयुक्त
ठरतात. स्कीन
केअरसाठी गुलाब
पाणी वापरतात.
गुलाब पाकळ्या
चावल्यास वजन कमी
करण्यापासून ते अन्य आजारांपासून मुक्ती मिळते.
गुलाब पाकळ्यांध्ये विटामिन ए, सी, ई,
आणि कॅल्शियम असतं.
गुलाबाच्या वासामुळे
स्ट्रेस कमी व्हायला मदत
होते. घरातील
वातावरण आनंदी राहत.
पाइल्सच्या रुग्णांना
गुलाब पाकळ्या
चावण्याचा
सल्ला दिला जातो.
त्यात फायबर आणि
पाणी असतं.
गुलाबाच फुल जितक
सुंदर आणि शरीरासाठी तितकच उपयुक्त
सुद्धा आहे.
कोणी केली मदत? पाकिस्तानात काय झालं? अंजूने
सांगितलं सत्य.