हिवाळ्यात प्या, बीट अन् गाजरचा ज्यूस; होणार 'हे' ५ जबरदस्त फायदे

09 November 2023

Created By : Harshada Shinkar

हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते

रोग प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी बीट अन् गाजरचा ज्यूस नक्की प्या

हिवाळ्यात बीट आणि गाजरचा रस प्यायल्याने कर्करोगावर नियंत्रण मिळते

बीट, गाजरच्या रसात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब संतुलित राहतो

लठ्ठपणा असलेल्यांनी हा रस प्यावा. यामधील फायबर आणि कमी कॅलरीजमुळे शरीरातील चरबी कमी होते

अॅनिमियाचा त्रास असलेल्यांसाठी बीट आणि गाजरचा रस रामबाण उपाय असून रक्तवाढीस मदत होते

अपचन, बद्धकोष्ठता, गॅसची समस्या बीट आणि गाजरचा रस प्यायल्याने दूर होते