धूळ अन् मातीमुळे तुम्हालाही होते ऍलर्जी? 'या' आयुर्वेदिक उपायांनी मिळेल आराम 

हिवाळ्यात धुळीमुळे अनेकदा शिंका आणि खोकला येतो

धुळीच्या ऍलर्जीचा त्रास होत असेल तर जाणू घ्या काही आयुर्वेदिक उपाय

धुळीची ऍलर्जी होत असेल तर हळदीचे दूध नक्की प्या

एक कप गरम पाणी, पुदिन्याची पाने आणि मध एकत्रित करून पुदीन्याचा चहा प्या

धुळीच्या ऍलर्जीपासून सुटका करायची असेल तर दररोज दोन चमचे मध खा

वजन कमी करण्यासह ऍलर्जीची लक्षणे कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या

रोज सकाळी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने ऍलर्जीपासून मुक्ती होईल