हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांनी हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत
हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांनी हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत
20th june 2026
Created By: Aarti Borade
हाय ब्लड शुगर असलेल्या रुग्णांनी कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, पॅकेट ज्यूस यांचा पूर्णपणे त्याग करावा
गुलाबजामुन, रसगुल्ला, केक, पेस्ट्री आणि आइसक्रीमसारख्या मिठाई आणि डेझर्ट टाळावेत
सफेद ब्रेड, पिझ्झा, बर्गर आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे
चिप्स, नमकीन, कुकीजसारखे पॅकेज्ड स्नॅक्स टाळणे उत्तम
द्राक्ष, आंबा, चीकू आणि लीची सारखे जास्त गोड फळे मर्यादित प्रमाणात खावीत
फ्लेवर्ड दही, मिल्कशेक आणि गोड कंडेन्स्ड मिल्क यांचा वापर कमी करावा
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा