झुरळाचे दूध, गाय-म्हशीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक कसे?

26 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Cockroach Milk हे वाचून काहींना ओकारी येईल, पण संशोधन काय सांगतं?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूने 2016 मध्ये केले संशोधन

संस्थेने याविषयीचा एक अहवाल सुद्धा केला होता प्रकाशित 

त्यानुसार, झुरळाचे दूध, गाय-म्हशीच्या दुधापेक्षा पौष्टिक

गायीच्या दुधापेक्षा चारपट, म्हशीच्या दुधापेक्षा तिप्पट प्रथिने 

ॲथेलिट्स आणि खेळाडूंसाठी एक जबरदस्त आहार 

ॲथेलिट्स ते भविष्यातील सुपरफूड ठरू शकते

काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी