Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
21 June 2026
Created By: Atul Kamble
जिमला जाणाऱ्यांनी रोज किती अंडी खावीत...
Created By: Atul Kamble
जिमला जाणाऱ्यांसाठी अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत असतो.
रोज किती अंडी खावीत हे त्या व्यक्तीचा फिटनेस आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते
सामान्यत: रोज २ ते ४ अंडी खाणे अनेक फिटनेस प्रेमींना पुरेसे असू शकते.
मसल वाढवण्यासाठी अंड्यांचे प्रमाण थोडे जास्त असू शकते.
अंड्याच्या पांढऱ्या भागात हाय क्वालिटी प्रोटीन आढळते.
ज्यांना हार्ट प्रॉब्लेम वा कोलेस्ट्रॉल असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अंडी खावीत.
योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्याने मसल रिकव्हरी आणि स्ट्रेंथ वाढवण्यास मदत मिळते.
अनलिमिटेड कॉलिंग डेटा, OTT आणि बरेच काही, Jio च्या या रिचार्जची किंमत इतकी कमी