एक बाटली वाईन तयार करण्यासाठी किती द्राक्षे लागतात?

19th August 2025

Created By: Aarti Borade

750 मिली दारूच्या बाटलीसाठी साधारण 600 ते 800 द्राक्षे लागतात.

दारू द्राक्षांच्या रसापासून तयार केली जाते.

द्राक्षांचा रस काढून त्यात यीस्ट मिसळले जाते.

काही काळ ठेवल्यानंतर रसाचे आंबवण केले जाते.

त्यानंतर हा रस गाळून पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो.

वास्तविक द्राक्षांचा आकार आणि प्रकारानुसार त्यांची संख्या बदलू शकते