Created By: Atul Kamble

एक किलोमीटर चालण्यासाठी  किती पावले चालावी लागतात ?

Created By: Atul Kamble

5 June 2026

रोज सकाळी काही पावले चालण्याने तुमचे आयुष्य अनेक वर्षे वाढू शकते.

एक किलोमीटर चालण्यासाठी किती पावले चालावी लागतात असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर याचे उत्तर पाहूयात.

एक किलोमीटर चालणे ही पुरेसे असते. मात्र, एक किलोमीटरसाठी किती पावले चालावीत हे पाहूयात..

सर्वसाधारणपणे, एक किलोमीटर चालण्यासाठी सरासरी १,२०० ते १,५०० पावले चालावी लागतात.

 पावले तुम्ही किती मोठी टाकता हे तुमच्या हाईटवर अवलंबून असते.

उंच लोकांची पावले मोठी असतात.त्यांना एखादे अंतर कमी पावलात कापता येते.त्यामुळे ते एक किमी अंतर १२०० पावलात कापतात.

याउलट कमी उंचीच्या लोकांना हेच अंतर कापण्यासाठी जास्त पावले चालावी लागतात. सुमारे १५०० वा त्याहून जास्त पावलात ते १ किमी अंतर कापतात.

 रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?