Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
28 August 2026
Created By: Atul Kamble
रात्री जेवल्यानंतर शतपावली करावी असे आपल्या शास्रात म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे रात्रीच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटे चालल्याने जेवण चांगले पचते असे म्हणतात.
रात्री जेवल्यानंतर लागलीच वेगाने चालण्याच्या ऐवजी काही मिनिटे थांबून नंतरच चालावे.
चालण्याचा वेग आरामदायक आणि सामान्य असावा.
जेवल्यानंतर चालल्यानंतर पचन क्रिया नीट काम करु लागते.
जेवणानंतरची शतपावली ब्लड शुगरला नियंत्रित करण्यास मदत करते.
जेवल्यानंतर लगेच वेगाने चालण्याने पोटात त्रास होऊ शकतो.
जेवल्यानंतर खूप जास्त एक्सरसाईज करणे चांगले नाही हलका फेरफटका मारणे योग्य
रोज जेवल्यानंतर थोडे चालणे एक आरोग्यदायी सवय आहे.
सकाळचे की संध्याकाळचे चालणे जास्त फायद्याचे ?