मानसिकदृष्ट्या सुखी कसे राहावे? मानसिक त्रास होण्याची कारणे काय?

27 November 2023

Created By: Mahesh Pawar

नातेसंबंध समाधानकारक नसल्यास मानसिक त्रास होतो.

नोकरी, व्यवसाय समाधानकारक नसल्यास मानसिक त्रास होतो. 

समाजातील घटकांशी संबंध समाधानकारक नसल्यास मानसिक त्रास होतो.

मानसिक त्रासाची प्रामुख्याने ही तीन कारणे आहेत.

मानसिक त्रास कमी करण्यासाठी आपल्या अपेक्षा अनावश्यक जास्त आहेत का?

आपण वरील तिन्ही बाबींसाठी किती वेळ देतो हे पाहा.

आपला स्वभाव योग्य आहे का? 

यात कोठेही गडबड झाली तर मानसिक त्रास होणे संभवते.