चरबी दूर होईल, पोट कमी होईल, फक्त ही गोष्ट करा...
2 October 2024
Created By : Manasi Mande
फॅट आणि शुगर वाढणं ही एक मोठी समस्या झालीय
ज्येष्ठच नव्हे तर तरुणांमध्येही ही समस्या वाढलीय
त्यासाठी डाएट आणि एक्सरसाईजवर भर दिला जातोय
पण फॅट आणि शुगर कमी करण्याचं नवं तंत्र समोर आलंय
त्यानुसार, जेवण आणि नाश्त्यात रोज 8 ते 10 तासाचा गॅप हवा
त्याने वजन आणि ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये राहतं
तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही केव्हा खाता हे महत्त्वाचं आहे
ज्यांनी तीन महिने उपवास केला, त्यांचं वजन कमी झालंय. 50 वयोगटातील 108 लोकांवर हे संशोधन झालंय.
मिसाइल सारखंच यश मिळेल; फक्त एपीजे अब्दुल कलाम यांचे हे मंत्र पाठ करा..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा