फक्त 5 मिनिटांत नियंत्रित करू शकता क्रेविंग्स; जाणून घ्या सोपी पद्धत
4 September 2024
Created By: Swati Vemul
सतत काहीतरी गोड, चटपटीत किंवा तिखट खायची इच्छा होते का?
फूड क्रेविंग्सला बळी पडून काहीही खाण्याआधी फक्त 5 मिनिटं प्रतीक्षा करा
80:20 हा नियम पाळा, 80 टक्के हेल्थी खाणं आणि 20 टक्के मनाप्रमाणे इतर पदार्थ खाणं
सतत फूड क्रेविंग्स होत असल्यास 5 मिनिटं थांबून दीर्घ श्वासोच्छवास करा
डाएट, आरोग्य, खाद्यपदार्थांची योग्य निवड याबाबत स्वत:ला आठवण करून द्या
अरबट-चरबट खाण्याऐवजी ड्राय फ्रूट्स खाण्याला प्राधान्य द्या
सतत क्रेविंग्सला बळी पडल्यास आरोग्याशी संबंधित आजार होऊ शकतात
ही बाई वाहवत चाललीये..; बिकिनीतील फोटोंमुळे भाग्यश्री लिमये ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा