स्वतःला आर्थिक शिस्त कशी लावावी?

29 November 2023

Created By : Mahesh Pawar

कपडे, फिरणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू यावर फार खर्च करू नका.

सॅलरीमधील थोडे पैसे बाजूला ठेवा. एलआयसी, एफडी, आरडी, पोस्टच्या स्कीममध्ये रक्कम गुंतवा.

काही financial प्रॉडक्ट गरजचे असतात जसे mediclaim त्यावर कोणत्याही प्रकारचे compromise करू नका.

जॉबच्या सुरवातीला स्वतःच्या लाईफ style ची तुलना दुसऱ्यासोबत करू नये. 

प्रायवेट सेक्टरमध्ये पार्टिकल्चर हा प्रकार असतो. Clubbing, थोडं कूल dressing या गोष्टी गरजा ठरवून करा.

स्वतःवर फार नियंत्रण नसेल तर क्रेडिट कार्डचा वापर टाळावा. गरज नसेल तरीही पैसा खर्च केला जातो.

काही वेळा भूक नसताना swiggy ची लहर येते. Myntra वर शॉपिंग होते. ते टाळा.