घनदाट आणि काळ्याभोर दाढीमुळे माणसाचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं
रुबाबदार दिसण्यासाठी अनेकजण दाढी राखतात
पण काहींना घनदाट आणि काळीभोर दाढी येत नाही
घनदाट, काळीभोर दाढी येत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या
रात्री झोपण्यापूर्वी बदाम, ट्रीटी ऑईल, कॅस्टर ऑईलने मसाज करा
वेळोवेळी ट्रिमिंग करा, त्यामुळे डिसेंट दिसाल आणि दाढीही वाढेल
पालक, मटर आणि फॉलिक ॲसिडसह इतर भाज्या भरपूर खा
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात बायोटिन सप्लीमेंट घ्या