ती आणि तो, दोघांनीही नातं शेवटपर्यंत निभवायचं असतं

नात्यात कुरबुरी होतच असतात, पण समजुतीने घ्यायचं असतं

मात्र, तुमचा पार्टनर वाद उकरतच असेल तर वेळीच सावध व्हा

लग्नाच्या विषयावर टाळाटाळ होणं गंभीर बाब समजा

अशावेळी निगेटीव्ह बोलत असेल तर घात होणारच हे निश्चित

कुटुंबीयांना भेटण्यासही टंगळमंगळ होतेय तर गडबडच समजा

भेटणं टाळत असेल तर इंटरेस्ट संपलाय असा अर्थ होतो

भविष्याचं प्लानिंग होत नाही याचा अर्थ त्याला लग्न नकोय