डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी काय करावे?

डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी काय करावे?

20th April 2026

Created By: Aarti Borade

दिवसभरात पुरेसे पाणी प्या, किमान ८ ते १० ग्लास पाणी नियमित घ्या

वातावरण थंड असले तरीही नारळ पाणी, लिंबू पाणी घ्या

जास्त घाम येणाऱ्या दिवशी किंवा व्यायाम करताना इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय प्या

मशरूम खाणे शरीरासाठी एकदम चांगले आणि फायदेशीर मानले जाते

चहा, कॉफी आणि सोडा सारखी पेये कमी करा

फळे आणि भाज्या जास्त खा, ज्यात नैसर्गिक पाणी आणि पोषक तत्वे भरपूर असतात