रात्री झोपताना शरीराच्या 'या' भागावर लावा बटाटा; सकाळी उठताच...

03 September 2024

Created By : Manasi Mande

बटाटा हा भारतीयांचा सर्वात आवडता आहे, त्यापासून अनेक पदार्थ तयार करतात.

पण बटाटा हा औषधी म्हणूनही वापरला जातो

प्रदूषण, दिवसभराच्या कामाने चेहरा काळवंडून जातो

अशावेळी रात्री झोपताना बटाटाच्या चकत्या करून चेहऱ्यावर मसाज करा

नाही तर बटाटा किसून त्यात दूध मिक्स करून चेहऱ्याला लावा

सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढा

त्यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील, काळपटपणा जाईल