या उपायांमुळे मुलांच अभ्यासात मन लागेल.

काही मुलांच अभ्यासात  मन लागत नाही.

मुलांच टीव्ही पाहण्याच, मोबाइल देण्याचा, खेळाच  एक टाइम टेबल बनवा.  

अभ्यास करताना  मुलांसाठी ब्रेक  टाइमही ठेवा.

होमवर्क पूर्ण केला, परीक्षेत चांगले मार्क आणले, तर मुलाला गिफ्ट द्या,  फिरायला न्या, त्यामुळे  प्रेरणा मिळेल.

टाइम टेबलमुळे मुलांच  टाइम मॅनेजमेंट करता  येईल. आपल्या अभ्यासाची वेळ त्यांना माहिती असेल.

मुलांना आरोग्याला पोषक पदार्थ द्या. एक्सरसाइज  आणि योग्य झोप त्यांना  मिळाली पाहिजे.