पती-पत्नीने सहा महिने सहवास केला नाही तर शरिरात असे होतात वाईट परिणाम

27 November 2023

Created By: Mahesh Pawar

पती, पत्नी शारीरिक सुखाचा विचार करून एकत्र आलेली असतात.

अक्कल, बुद्धि नसलेल्या पशुपक्षांनाही काही काळासाठी एकत्र यावे लागते.

तारुण्याचा भाग सोडला तर बाकी वयात शारीरिक सुख कमी असते.

त्यामुळे मानसिक सुखाचाच विचार करून तो स्त्रीला आपल्या आजूबाजूला ठेवत असतो.

सहा महिने तिचा सहवास नसेल तर त्याला निद्रानाश जडतो.

भिन्न लिंगाबद्दल आकर्षण असल्यामुळे त्याला / तिला नेहमी जोडीदार  लागेलच.

एकमेकांचा जवळचा सहवास हाच त्यांना आयुष्यभर मिळुन मिसळुन राहायला भाग पाडतात.

हा सहवास नसेल तर ते भांडतील, घटस्फोट घेतील.

अशा सहवास न मिळाल्यास तुसडेपणा, चिडचिड, उदासवाणा, गचाळपणा अंगात येतो.

अगदी जवळ येण्यास असाहाय्य असतील तर कमीत कमी एकमेकांचा स्पर्श सुख अनुभवण्यास काहीच हरकत नाही. 

पण सहा महिने कुणीच अंतर ठेवून राहु नये त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत उलट वाईटच परिणाम होतील.