ICMR : डायबिटीजने सर्व्हायकल कॅन्सर धोका वाढण्याची भीती
30 June 2024
Created By: Atul Kamble
लॅन्सेटच्या अहवालात भारतात 11.4 टक्के लोकांना डायबेटीस आहे.
आयसीएमआरच्यामते डायबिटीसचा संबंध गर्भाशयाच्या कॅन्सरशी असल्याचा संशय
आयसीएमआरच्या अहवालानूसार डायबिटीसमुळे महिलांचे अनेक हार्मोन्सचे असंतुलन होते.
गर्भाशयातील पेंशीचे असंतुलन वाढल्याने कॅन्सरचा धोका वाढला आहे.
साल 2023 मध्ये 3.4 लाख महिलांना सर्व्हायकल कॅन्सर झाला आहे
गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं आणि इतर दुखण्याची लक्षणं मिळती जुळती असतात
ओटी पोटात प्रचंड दुखत असेल,वा रक्तस्राव जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लस देखील बाजारात उपलब्ध आहे.
तुमच्या Aadhar Card वर बोगस सिम सुरु आहेत? घरबसल्या असं तपासा