महिनाभर चहा बंद केल्यास; काय परिणाम होतात? 

10 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

चहा हे भारतातील अनेकांचं आवडतं पेय आहे

चहाशिवाय अनेकांचे पान हालत नाही 

पण चहा हा आरोग्यासाठी हानीकारक असतो 

महिनाभर चहा न पिल्यास काय होतो बदल 

चहा पिणं बंद केल्यास गाढ झोप लागण्यास मदत 

पचन क्रिया सुधारते. गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी कमी होते 

चहातील घटकामुळे तरतरी वाटते, त्याची सवय लागते, ती बंद होते

शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहते