हाडातून येऊ लागला कट्कट् आवाज तर हा पदार्थ रोज खा
12 December 2024
Created By: Atul Kamble
हाडे आपल्या शरीरातील महत्वाचा घटक आहे.यावरच आपला शरीराचा बॅलन्स टिकून आहे
खराब लाईफस्टाईल आणि योग्य पोषण न झाल्याने कमी वयातच हाडांमध्ये दुखू लागते
काही वेळा तर हे दुखणे एवढे वाढते की आपली रोजची कामे देखील करता येत नाहीत
तुमच्या आहारात कॅल्शियम, विटामिन्स डी,के, मॅग्नेशियम, प्रोटीन, फॉस्फोरस, झिंक तत्वे हवीत
हाडांच्या कमजोरीला दूर करण्यासाठी एक ड्रायफ्रूट तुमच्या आहारात असायला हवे
जर तुम्ही पोषक आहार घेतला आणि सोबत हे ड्रायफ्रुट खाल्ले तर फायदा होईल
आम्ही मखना बाबत बोलत आहेत. यात कॅल्शियमचे प्रमाण असल्याने याचे सेवन फायदेशीर असते
यात मॅग्नेशियम - फॉस्फोरस असल्याने ते कॅल्शियम मेटाबॉलिझमची देवाण-घेवाण वाढवते
मखान्यात प्रोटीन आणि झिंक असल्याने ती हाडांची संरचना आणि त्यांना आरोग्यदायी ठेवते
मखाने भाजून, भाजी बनवून, सलाड,चाट किंवा लाडू बनवून देखील खाता येतात
भारतात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?