कुंडीत लावलेली कढीपत्त्याची पानं सुकत असल्यास करावं?

1 September 2025 

Created By: Shweta Walanj

कढीपत्त्यामुळे पदार्थाला चांगली चव येते. पण त्याती काळजी घेतली नाही तर, पाने पिवळी पडतात.

कढीपत्त्याच्या झाडांना नियमित पोषण मिळालं तर लवकर दाट आणि हिरवे होतात.

तांदळाचं पाणी आणि द्रव खत हे वनस्पतींसाठी उत्तम नैसर्गिक खत आहे.

तांदूळ 24 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी रोपात टाकल्यास मुळे मजबूत होतात.

द्रव खत वनस्पतींना नैसर्गिक नायट्रोजन प्रदान करतात, ज्यामुळे पाने चमकदार होतात.

 या पद्धतीने पोषण आणि ओलावा रोपाच्या मुळांपर्यंत पोहोचतो. ज्यामुळे कोंबांचा विकास होतो.