गरम पाण्याने आरामात आंघोळ करता यावी म्हणून लोक घरात गिझर लावतात.

काही वेळा गीझरबाबत निष्काळजीपणा केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते,

गिझर वापरताना गीझरचे तापमान योग्यरित्या सेट केले आहे याची विशेष काळजी घ्या

गीझरला पेट्रोल, डिझेल किंवा माचिसच्या काड्यांसारख्या गोष्टींपासून दूर ठेवा,

घरात गीझर लावताना लक्षात ठेवा की घरात वायुवीजन असणे आवश्यक आहे

तुमचे गिझर जुने असेल तर सर्व्हिस केल्याशिवाय वापरू नका,

काही अडचण असल्यास ती अगोदर ओळखली जाईल आणि कोणतीही दुर्घटना टाळता येईल.