30 दिवस दारु न पिल्यास होते काय? 

29 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

दारु पिणे हानिकारक, यकृतावर दिसतो परिणाम 

दारु पिल्याने यकृताच्या कार्यक्षमता होते कमी 

30 दिवस दारु न पिल्यास काय होतो परिणाम?

गाढ झोप लागेल, दिवसभर उत्साही राहाल

शरीरात ऊर्जा, उर्मी जाणवेल, उत्साही वाटेल

वजन होईल कमी, अतिरिक्त चरबी वितळेल 

त्वचा होईल चमकदार आणि तुकतुकीत