Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

किडनी स्टोन असेल तर या पदार्थांना खाऊ नका,हे पथ्य पाळाच

14 April 2025

Created By: अतुल कांबळे

 किडनी स्टोन झालेल्यांनी क्षारयुक्त पदार्थांना कायमचा टाटा -बायबाय करावा

सी-फूड आणि मटण कितीही आवडत असले तरी ते खाणे बंद करावे 

जादा प्रोटीन असणाऱ्या पदार्थात प्युरिन असल्याने ते कमी खावेत

पालक भाजीत ऑक्सलेट असल्याने  ते कॅल्शियमला एकत्र करते, युरिन मार्गे हे घटक बाहेर येत नाहीत

टोमॅटोत ऑक्सलेट्सचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे मुतखडा किंवा किडनीचा खडा वाढतो

वारंवार किडनी स्टोन वा मुतखडा होण्याची प्रवृत्ती असेल तर चॉकलेट्स खाणे बंद करा

 सकाळची सुरुवात चहाने करु नका, चहाने किडनीतील खडे वाढतात

( डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या..)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते खाद्यपदार्थ आवडायचे ?