लोकांना व्यस्त जीवनामुळे झोप घेण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळत नाही.

व्यक्तीने किमान 7 ते 9 तासांची झोप घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

झोप पूर्ण झाल्यानंतर मेंदूला ही चालना मिळते.

7 तासांपेक्षा कमी झोप झाली की, उठल्यावर थकवा जाणवतो आणि तो दिवसभर राहतो.

झोप कमी झाले की, हार्मोन्स असंतुलीत होतात आणि त्यामुळे वजन वाढू लागते.

कमी झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो.

झोपेच्या अभावामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत

अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाबाचा वाढतो. यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.