Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
1 August 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात विषाक्त घटक बाहेर निघतात.
बिटामध्ये असे घटक असतात ज्याने किडनी आणि लिव्हर स्वच्छ होते.
लसणाने देखील शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात.
आल्याचा वापर करुन शरीरातील विषारी घटक बाहेर काढता येतात.
हळदीचा आहारात वापर केल्याने विषारी घटक बाहेर पडतात.
ब्रोकोलीच्या भाजीने देखील शरीर स्वच्छ होत असते.
ग्रीन टी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. रात्री जेवल्यानंतर ग्रीन टी पिणे चांगले असते.
कोथिंबिर खाल्ल्याने किडनी आणि लिव्हर स्वच्छ होते.
एव्हाकोडो फळाने देखील शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकले जातात.
Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत