Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
22 June 2026
Created By: Atul Kamble
वजन कमी करायचे असेल तर या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा...
Created By: Atul Kamble
बदलत्या जीवनशैलीने हल्ली लठ्ठपणा आणि वजन वाढल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये या ५ खाद्य पदार्थांचा समावेश करता येईल, ज्याने वजन घटवता येईल.
रोज रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने फायदा होतो. पपईत फायबर असल्याने पोट देखील स्वच्छ होते.
आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचे सेवन करता येईल. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने वजन कमी करता येईल.
सर्वसाधारण लोक अंड्याचा वापर वजन वाढवण्यासाठी करतात.परंतू रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. अंडी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले रहाते.
वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये मेथीच्या दाण्याच्या पाण्याचा समावेश करा. मेथीचे पाणी प्यायल्याने वेगाने वजन घटते.
मेथीचे पाणी तयार करण्यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे टाकून झाकून ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी गाळून हे पाणी प्या.
ड्राय फ्रुट रात्रभर भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने देखील वजन कमी होते.
या पाच पदार्थ्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करु शकता. सोबत रोजचा व्यायाम देखील गरजेचा आहे.
जिमला जाणाऱ्यांनी रोज किती अंडी खावीत...