वजन घटवायचे असेल तर आहारात हा बदल कराच..!
Created By: Atul Kamble
4 january 2026
शरीराचे वजन घटवणे अवघड काम असते,अतिरिक्त चरबी जमा झाली तर ती वितळवणे अवघड असते.
जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहात तर अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.
लंच आणि डीनरच्या मध्ये गॅप असतो. त्यामुळे रात्री ओव्हरइटींगची समस्या निर्माण होत असते.त्यामुळे दुपारी स्नॅक्स घ्यावा
जर वेट कंट्रोल करायचे असेल तर छोट्या प्लेटमध्ये जेवण घ्या.त्यामुळे जास्त जेवण जाणार नाही.
झोपण्याआधी किमान दोन तास तरी आधी तुमचा डिनर झाला पाहिजे.
नेहमी स्वत:च्या प्लेटमध्ये जेवण खावे, जर तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील जेवत असाल तर छोट्या-छोट्या बाईटमध्ये ओव्हरइटींग कधी होते ते कळत नाही.
जेवण करण्यापूर्वी गरम सूप प्यावे, त्यामुळे भूक कमी लागेल आणि मुख्य आहार पोटात कमी जाईल.
तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील ही सोपी आसने, कोणती पाहा