डिसेंबरमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचा प्लान करतात.

जम्मू आणि काश्मीरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घ्या

25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यासाठी तुम्ही जम्मू-काश्मीरला जात असाल तर शालिमार बागला भेट द्यायला विसरू नका.

डल तलाव -  येथे बहुतेक लोक बोटिंगसाठी येतात. मात्र, डिसेंबर सुरू झाला की, दल सरोवर हळूहळू गोठू लागते.

अमर महल पॅलेस - सध्या या राजवाड्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. हे डोगरा राजा महाराजा अमर सिंह यांनी बांधले होते. 

सोनमर्ग हे जम्मू-काश्मीरमधील डिसेंबर महिन्यात भेट देण्यासारखे सर्वात सुंदर ठिकाण आहे.

जम्मू-काश्मीरमधील पृथ्वीवरील नंदनवन असलेले गुलमर्ग डिसेंबर महिना खूप खास बनतो.