9 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
फटाक्याने भाजले असेल तर वाहत्या थंड पाण्यात तो भाग १० ते १५ मिनिटे भिजवा,त्याने जळजळ आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
भाजलेल्या भागाला थेट बर्फाचा वापर करु नका,त्याने त्वचेला आणखीन नुकसान होऊ शकते.
भाजलेल्या भागावर दागिने किंवा घट्ट कपडा असेल तर सूज येण्याआधी तो सावधपणे काढून टाकावा.
भाजलेल्या भागावर फोड आले असतील तर ते फोडू नयेत. हे त्वचेला संक्रमणापासून वाचवतात.
भाजलेल्या स्थानाला संक्रमणापासून वाचण्यासाठी एक स्वच्छ आणि सुकी पट्टी वा कपड्याने हलके झाकावे
भाजल्यानंतर थेट टुथपेस्ट, हळद, तूप वा अन्य घरगुती उपाय करु नये. ते जखमेला खराब करु शकतात आणि संक्रमण वाढवू शकतात.
कमी भाजलेले असेल केवळ त्वचा लाल झाली असेल तर जळजळ शांत करण्यासाठी एलोव्हेरा जेल किंवा मध लावावे.
औरंगजेब त्याच्या बेगमवर नाही तर या सुंदर तवायफवर प्रेम करायचा
औरंगजेब अत्यंत निर्दयी आणि कट्टर धार्मिक शासक होता.