मधूमेह म्हणजे डायबिटीज आजार घराघरात पोहचला आहे.
डायबिटीजवर नियंत्रण मिळण्यासाठी स्मोकिंग सोडून द्या.
वेळेवर आणि आठ तासांची झोप घ्या.
नियमित व्यायम किंवा योगासन करा.
मेडिटेशन करण्याचा चांगला फायदा होता.
फास्टफूडचे सेवन
करु नका.
बीपी शुगरची नियमित तपासणी करा.
हे ही वाचा...क्रिकेट खेळाडूंना शोमध्ये करण जोहर का बोलवणार नाही