प्रत्येकाला माहित असावे असे काही लाइफ हॅक्स

ब्रश करताना जीभ घासावी कारण जास्त दुर्गंधी त्यातूनच तयार होत असते.

ब्रश करताना पहिले 1 मिनिट विना टूथपेस्टने ब्रश करा. मग पेस्ट घेऊन ब्रश करा.

अंघोळ करताना कानामागे नक्की वॉश करा. ऐकण्याची क्षमता वाढते. 

बाहेर निघताना खाऊन निघावे वेळ आणि पैसे वाचतात.

प्रवासाला निघताना मोजके कपडे घ्या आणि जितके पैसे घेतलेत त्याच्या डबल पैसे घ्या.

शूज वापरात नसतील तर शूज ट्री वापरावे यामुळे शूजचा आकार व्यवस्थित राहतो.

कोणतीही वस्तू ऑनलाइन घेण्याआगोदर तिची जवळपासच्या दुकानात किंमत चेक करावी.

मित्राला पैसे उसने दिल्यावर त्याचा व्हाट्सअँप त्या व्यक्तीला करावा. भविष्यात पैसे परत मागणे सोपे होते.

मित्र कमी करायचे असतील तर उसने पैसे मागा आपोआप मित्र कमी होतील.